Switch to English

  13 Feb 2016 | Issue No: 02 Facebook
 
 
 
मुंबई
फुलोरा फाऊंडेशन तर्फे मुंबई पुणे महामार्गावर स्वास्थ चिकिस्ता शिबीर...
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनचालकांच्या दुर्लक्षणामुळे अनेक अपघात घडले आहेत. या अपघतांना कमी करण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्या फुलोरा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने टोलनाक्या नजीक असणाऱ्या खालापूर फूडमॉल येथे प्रवासी व वाहनचालकांसाठी स्वास्थ चिकिस्ता शिबीर,मोफत औषधे वाटप आणि मुंबई पुणे महामार्गावर अपघात मुक्त करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
continue reading...
 
 
 
फुलोरा फाउंडेशन
रस्त्यावरील गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण
मुंबईतील रस्त्यावर राहणारी मुलांची संख्या जवळपास १ लाख असून त्यामध्ये पदपथावर आपल्या कुटुंबीयांसह राहणारी मुले, आपल्या उपजीविकेसाठी रस्त्यावरच निरनिराळय़ा प्रकारची कामे करणारी मुले व आई-वडील अथवा...
continue reading...
 
फुलोरा फाउंडेशन
शेतकरी आत्महत्या प्रतिबंध आणि शेतकऱ्यांना सक्षमीकरण
फुलोरा फाऊंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत मुंबईमधील अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबविले जात आहेत...
continue reading...
 
मुंबई
राष्ट्रीय रस्ता वाहतूक सुरक्षा अभियानाला उत्स्फुर्द प्रतिसाद
वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांचाही ताण शहरांवर पडू लागला आहे. त्यामुळे या सर्वच शहरांचे वाहतूक नियोजन फसल्याने वाहतूक कोंडीची समस्या आता नागरिकांना भेडसावत असल्याचे चित्र आहे. वांद्रे खेरवाडी जंक्शन येथे सतत वाढती वाहतूक तसेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते दहिसर टोल पर्यंत संपूर्ण महामार्ग वाहतूकीने ठप्प असतो...
continue reading...
 
मुंबई पुणे एक्सप्रेसवे | Interviews
वाहतूक व्यवस्थेवर विचार व्हायला हवा: मयांक गांधी
संपूर्ण शहराचा एकत्रित विकास करणं ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असते. शहरात होणाऱ्या कोणत्याही चळवळीचा अभ्यास होणं गरजेचं आहे, तसा तो होत नाही. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण घ्या.
continue reading...
 
मुंबई पुणे एक्सप्रेसव
मुंबई-पुणे महामार्ग अपघात मुक्त मोहिम
दिवसें दिवस मुंबई पुणे महामार्गावर वाढत चाललेल्या अपघाताच्या घटना, अपघातांची कारणे, अपघात ग्रस्तांना मदत मिळण्यास लागणारा विलंब या सर्व समास्यांच्या विरोधात योग्य उपाययोजना करण्यासाठी व मुंबई पुणे महामार्ग...
continue reading...
 
• मुंबई पुणे महामार्गाबद्दल जाणून घेऊयात नागरिकांची मते.
 
 
 
   
 
   
   
   
   
 
. © 2015. All Rights Reserved.